Site icon krushi nagari

जमीन होणार एकदम भुसभुशीत! महिंद्रा कंपनीकडून नवीन रोटावेटर लॉन्च, फीचर्स काय आहेत?

Mahindra Rotavator : देशातील कृषी यांत्रिकीकरण क्षेत्रातील आघाडीची कंपनी Mahindra & Mahindra Limited ने शेतकऱ्यांच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन नवीन पिढीची महिंद्रा रोटाव्हेटर मालिका अधिकृतपणे सादर केली आहे.

देशातील कृषी यांत्रिकीकरण क्षेत्रातील आघाडीची कंपनी Mahindra & Mahindra Limited ने शेतकऱ्यांच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन नवीन पिढीची महिंद्रा रोटाव्हेटर मालिका अधिकृतपणे सादर केली आहे. आधुनिक शेती, वाढता मशागतीचा खर्च आणि उत्पादनक्षमता वाढवण्याची गरज लक्षात घेऊन ही नवीन श्रेणी डिझाइन करण्यात आली असून, कामगिरी, मजबुती आणि आकर्षक डिझाइन यांचा समतोल साधण्यावर भर देण्यात आला आहे.

 

Exit mobile version