Site icon krushi nagari

About us

नमस्कार मित्रांनो,कृषी नगरी वर आपले स्वागत आहे. हा एक न्यूज ब्लॉग आहे, या कृषी नगरी  च्या माध्यमातून राज्यातील व देशातील कृषी सबंधित नवनविन तंत्रज्ञान, कृषीविषयक सल्ला, कृषिसबंधित येणाऱ्या अडचणी अशा विषयावर मार्गदर्शन केले जाईल. आणि पारंपरिक पद्धतीने चाललेली शेती ही आधुनिक पद्धतीने कशी केली जाईल  यावर सल्ला देण्याचा प्रयत्न करणार आहोत .

त्यासोबत आपल्या राज्यातील व देशातील चालू घडामोडी व राजकीय परिस्थिति अशाप्रकारची माहिती सगळ्यात लवकर तुमच्यापर्यंत पोहचविण्याच काम कृषी नगरी च्या  माध्यमातून आपण करणार आहोत.

या वेबसाइट वर देण्यात येणारी माहिती वेगवेगळ्या तज्ञ लोकांचे मत व विचार अतिशय सोप्या भाषेत  तुमच्यापर्यंत मांडण्याचे काम कृषी नगरी  करणार आहे .

Exit mobile version